जिथे २०२४ मध्ये अनेक कलाकारांनी नवीन नाती जोडत आयुष्याची नव्याने सुरुवात केली. तिथे दुसरीकडे मात्र अनेक प्रसिद्ध कलाकारांनी यावर्षी आपल्या जोडीदाराची कायमची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. २०२४ सालात अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडयांनी घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. चला जाणून घेऊया या जोड्यांबद्दल. (Year Ender)
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक २०२४ वर्षाच्या सुरुवातीलाच…
२०२४ हे वर्ष आज संपून उद्यापासून आपण २०२५ या नवीन वर्षात पाऊल ठेवणार आहोत. २०२४ या वर्षात अनेक चांगल्या वाईट घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात घडल्या. मात्र सर्व काही स्वीकारत आपण नवीन वर्षात नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहोत. मनोरंजनविश्वासाठी देखील २०२४ हे वर्ष संमिश्र होते. अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे फ्लॉप ठरले तर छोटे, स्मॉल बजेट सिनेमे…
सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक हिंदी कलाकार विवाहबंधनात अडकत असून, त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. लवकरच आपण २०२४ या वर्षाला निरोप देऊन २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत, त्याच पार्श्वभूमीवर आपण २०२४ या सरत्या वर्षाचा आढावा घेत आहोत. हे वर्ष सगळ्यांसाठी अतिशय चांगले आणि आनंदमयी गेले. या यावर्षात अनेक दिग्गज…