राजकुमार हिरानी यांचं दिग्दर्श असणारा '३ इडियट्स' (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन चक्क १६ वर्ष पूर्ण झाली.. पण आजही रॅंचो, फरहान आणि राजू आपल्याला आपल्याच मित्रांसारखे वाटतात… चित्रपटाची आणि प्रत्येक कलाकाराची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिली आहे… आणि आता लवकरच हे ३ मित्र धमाल-मस्ती करण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहेत… पिंकव्हीलाच्या अपडेट्सनुसार लवकरच आमिर…