बॉलिवूडने आजवर मैत्रीवर आधारित सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि या यादीत b या चित्रपटाचं नाव घ्यावचं लागेल... राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता... आमिर खान, आर. माधवन, शरमन जोशी आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा १६ वर्षांनी सिक्वेल येणार असं म्हटलं जात आहे.. यावर आता आर. माधवन याने…