"मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो" असं विधान अभिनेते दिगंबर नाईक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. तसेच, Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना लक्ष्य या मालिकेतून काढून टाकल्याचं देखील ते म्हणाले होते. आता यावर आदेश बांदेकरंनीच एका व्हिडिओतून प्रत्युत्तर दिलं आहे. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे…सुबुद्धी दे…आनंद दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत…
'वस्रहरण'च्या माध्यमातून मालवणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनेते Digambar Naik यांनी केला. मालिका, चित्रपट किंवा नाटक मनोरंजनाचं कोणतंही माध्यम असो आपली भाषा त्यांनी पकडून ठेवली. पण इतकं असूनही इंडस्ट्रीत त्यांच्या वाटेला स्ट्रगल आलाच. अशातच एका इंटरव्ह्युत दिगंबर यांनी Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना मालिकेतून काढल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. (Digambar Naik & Aadesh Bandekar controversy)…
मराठी चित्रपटसृष्टीत बरेच अजरामर चित्रपटांची नोंद झाली आहे, यात रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' (Natarang Movie) या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. २०१० मध्ये आलेल्याया चित्रपटात अतुल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका होती. तमाशापट आजवर बरेच आले, परंतु, याच तमाशातील नाचा किंवा मावशी यांचं जीवन कसं असतं? तो कलाकार कसा घडतो? हे सारं काही रवी जाधवांनी नटरंग…