Skip to content Skip to sidebar Skip to footer
thama movie trailer

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स (Horror-Comedy Universe) दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे... श्रद्धा कपूर हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ (Stree movie) चित्रपटाने मॅडॉक फिल्म्सने हे युनिवर्स सुरु केलं होतं, आणि आता हा प्रवास ‘थामा’ चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे... नुकताच Thama चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘सरकटा राक्षस’च्या सोबतच आणखी एक महत्वाचं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला…

Read more

sharvari wagh in munjya 2

Munjya 2 मधून शर्वरी वाघ हिचा पत्ता पट?

मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्सने प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत... 'स्त्री' (Stree) पासून सुरु झालेला मॅडॉकचा प्रवास 'थामा' (Thama) पर्यंत येऊन ठेपला आहे... या दरम्यान, 'भेडिया', 'स्त्री २', 'मुंज्या' (Munjya) या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे... ७ जुन २०२४ रोजी रिलीज झालेल्या मुंज्या चित्रपटाने नवा इतिहास रचला होता... आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात…

Read more

thama horror comedy movie | Box office collection

Thama : ‘खूनी प्रेम कहानी…; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा अनोखा थरार!

'स्त्री', 'भेडिया' असे बेस्ट हॉरर कॉमेडी (Horror-Comedy Universe) चित्रपट बनवत मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी चित्रपटांचा युनिवर्स तयार केलं आहे... आणि आता या युनिवर्समध्ये 'थामा' चित्रपट सामिल झाला आहे... आयुश्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून १०० वर्ष अपूर्ण राहिलेली रक्तरंजित प्रेमकथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.. मॅडॉक…

Read more

laxman utekar and prathamesh parab

Prathamesh Parab : “मराठीतल्या सो कॉल्ड १,२ नंबर वाल्यांनी…”; प्रथमेशचं लक्ष्मण उतेकरांबद्दल मोठं विधान

'बालक पालक' ते 'दृश्यम' (Drishyam Movie) अशा मराठी ते हिंदी यशस्वी प्रवास करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चांगलाच चर्चेत आहे.. लवकरच तो 'गाडी नंबर १७६०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्यादरम्यान सुरु असणाऱ्या प्रमोशनवेळी प्रथमेश याने चक्क 'छावा' (Chhaava) चित्रपट फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांना ऑन कॅमेरा सॉरी म्हटलं…

Read more

Thama

Thama :आयुषमान-रश्मिका ‘या’ अभिनेत्याशी करणार दोन हात!

हॉरर-कॉमेडी आणि हॉरर-थ्रिलर चित्रपटांना सध्या प्रेक्षक अधिक पसंती देताना दिसत आहेत. मॅडॉक फिल्मच्या ‘स्त्री २’ आणि ‘भेडिया’, ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडीमध्ये चित्रपटांनी प्रक्षकांना अक्षरश:वेड लावलं. या चित्रपटाच्या यशानंतर आता हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये थामा हा चित्रपट लवकरच येणार असून यात आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. अशातचं आता या दोघांसोबत हॉरर- कॉमेडीच्या युनिवर्समध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री…

Read more