Skip to content Skip to sidebar Skip to footer
Vachan Dile Tu Mala

Vachan Dile Tu Mala मधून अभिनेते मिलिंद गवळी येणार भेटीला; साकारणार नामांकित वकीलांची भूमिका !

या मालिकेत ते साकारत आहेत हर्षवर्धन जहागिरदार, एक नामांकित वकील, जो आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय आहे.

Read more

Actress Ashwini Mahangade

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची ‘या’ प्रसिद्ध मालिकेत एंट्री !

अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष, अभी, यश, अनघा, आरोही, ईशा, अनिश, गौरी, कांचन, अप्पा अशी पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Read more

Milind Gawali

“कौतुक पाहण्यासाठी ‘आई’ पाहिजे होती” मिलिंद गवळी यांची भावुक पोस्ट

उद्या अर्थात ३० नोव्हेंबर रोजी मराठी टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियतेचा इतिहास रचणाऱ्या 'आई कुठे काय करते' या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मागील पाच वर्षांपासून सतत आपले मनोरंजन करणारी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. जेव्हा प्रेक्षकांना ही मालिका संपणार असल्याचे समजले तेव्हापासूनच ते सर्व दुःखी आहेत. मालिकेतील कलाकार देखील त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या…

Read more

Punam Chandorkar

आई कुठे काय करते’ फेम पूनम चांदोरकरची भावुक पोस्ट

लवकरच स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मागील पाच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आई कुठे काय करते या सुपरहिट मालिकेचे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक फॅन्स आहेत. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मालिकेतील छोट्यात छोटी भूमिका देखील कमालीची गाजली आणि लोकप्रिय…

Read more

Abhishek Deshmukh

‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची निरोपाची भावुक पोस्ट

मालिकांवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना एखादी मालिका आवडली की ते तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. मालिका पुढे जाऊन काही महिन्यात, वर्षात संपनार आहे हे माहित असूनही ते मालिका अगदी मनापासून बघतात आणि तिच्याशी एकरूप होतात. सध्या मराठी टेलिव्हिजनविश्व गाजवणाऱ्या अनेक मालिका आहेत. मात्र एका मालिकेने मराठी प्रेक्षकांवर मोठा प्रभाव पडला आहे. आणि ती मालिका…

Read more

Aai Kuthe Kay Karte

महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग घेऊन अरुंधती स्वीकारणार नवं आव्हान!

सध्या आई कुठे काय करते या मालिकेत एक वेगळाच ट्रैक सुरु आहे.या मालिकेत  महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा रंगत आहे.

Read more

Actor Rishi Saxena in Aai Kuthe Kay Karte

‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री !

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे.

Read more

Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte मालिकेत अखेर वीणाची होणार एंट्री; ‘ही’ अभिनेत्री साकरणार भूमिका !

मनोरंजन सृष्टीत खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकांमध्येही आता लग्नाचं वारे वाहताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा आणि अनीशचे लग्न हा चर्चेचा विषय बनला होता. आता अखेर या मालिकेत ईशा आणि अनीश चा साखरपुडा पार पडणार आहे. याच प्रसंगी मालिकेत मोठा ट्विस्ट सुद्धा येणार आहे, नुकताच आई कुठे…

Read more

या लोकप्रिय मराठी मालिकांचं कथानक नाही ‘ओरिजिनल’; आहेत अन्य भाषांतील मालिकांचे रिमेक

टीआरपी रेटिंगमध्ये सातत्याने टॉपला असणाऱ्या मालिका केवळ हिंदी नाही, तर इतर प्रादेशिक वाहिन्यांवर लोकप्रिय झालेल्या मालिकांचा रिमेक आहेत. या मालिका कोणत्या आणि त्या कोणत्या मालिकांचा रिमेक आहेत याबद्दल जाणून घेऊया

Read more