दिग्दर्शक शक्ती सामंत यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. एक अतिशय यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांनी हिंदी सिनेमावर आपला ठसा उमटवला. राजेश खन्नाला सुपरस्टार पदी पोहोचवण्यात त्यांच्या ‘आराधना’चा मोठा वाटा होता पण गंमत म्हणजे ‘आराधना’ हा चित्रपट राजेश खन्नाला करायचाच नव्हता. त्याने अतिशय नाराजीतच हा चित्रपट स्वीकारला होता. परंतु याच चित्रपटाने त्याला सुपरस्टार पद बहाल केले.…