कॉलेजमधला एक चार्मिंग श्रीमंत मुलगा अमर रणदिवे (ललित प्रभाकर) प्राची (हृता दुर्गुळे) नावाच्या गोड पण गोंधळलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. दोघांच्या मधोमध वैचारिक आणि भावनिक दरीसुद्धा असते. पण तरीही दोघांची परफेक्ट लव्हस्टोरी सुरु असताना अचानक एक भलता माणूस त्यांच्यामध्ये येतो आणि इथे सुरु होता अमर आणि प्राचीच्या प्रेमाचा खेळखंडोबा ! सध्याची प्रेमाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे.…