रातोरात दोन मान्य मुलं स्टार झाली आणि त्यांचं नशीब कायमचच पलटलं... आणि ते २ कलाकार म्हणजे लोकांना ‘सैराट’ (Sairaat) करणारे रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar)... नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटातून फिल्मी दुनियेत येणाऱ्या रिंकु आणि आकाशने फार कमी कालावधीत लोकांचं मनं जिंकली... 'सैराट'मधल्या दोघांच्या अभिनयाची चर्चा तर झालीच पण या युनिक लव्ह…
आजचा सुपरस्टार ह्रतिक रोशन याने अभिनेता जितेंद्र यांच्या एका सिनेमातील गाण्यात डान्स करून जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. आता तुम्ही म्हणाल जितेंद्रचे करिअर संपल्यावर ह्रतिक सिनेमात आला मग या दोघांच्या एकत्रित डान्स आणि गाण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरोबर आहे. पण हा प्रसंग घडला तेंव्हा रितिक बालकलाकार होता!
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनेता ह्रतिक रोशन…