लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यामुळे छावा चर्चेत आहेच पण त्यातही अभिनेता अक्षय खन्ना (AKshay Khanna) याने साकारलेल्या औरंगजेबामुळेही चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही स्टारकिड अक्षय खन्ना फारसे लाईमलाईटमध्ये दिसले नाहीत. यावर स्वत: अक्षय यांनी भाष्य…
विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान राडाच केला आहे. ५५० कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. जितकी चर्चा ‘छावा’ या चित्रपटाची झाली तितकीच चर्चा या चित्रपटात रायाची भूमिका साकारलेल्या संतोष जुवेकर याच्या एका विधानाची झाली. मुघलांच्या भूमिका साकारणाऱ्या कोणत्याच कलाकारांशी आणि औरंगजेबाच्या भूमिकेत असणाऱ्या अक्षय खन्नासोबतही बोललो…