दिवसेंदिवस मराठी बिग बॉस सीझन ६ चा टीआरपी वाढत चालला आहे. प्रत्येक स्पर्धक दर आठवड्याला आपला गेम दाखवत आहेत. नुकताच पाचव्या आठवड्यातला भाऊचा धक्का झाला आणि प्रेक्षकांना धक्का बसेल असं एलिमिनेशन घरातून झालं. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून बाल्कनीतून गेम पाहणाऱ्या आणि घरात काहीच सहभाग सांगूनही दाखवणाऱ्या २ स्पर्धकांची एक्झिट झाली. (Marathi Big Boss season…