सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar Movie) या चित्रपटाने २०२५ हे वर्ष गाजवलं... बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यापासून ते मल्याळममध्ये डब होणारा देखील हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला... आणि आता या चित्रपटाने आणखी एक यशस्वी मजल मारली असून ९८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाची एन्ट्री झाली आहे.... चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना ‘दशावतार’…