बॉलिवूडमध्ये २०२५ या वर्षात बऱ्याच कलाकारांची लग्न झाली आणि काहीचे घटस्फोटही झाले... पण हे वर्ष ज्यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांनी गाजलं ते म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan)... सोशल मिडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे राहात असल्याच्या बातम्यांनाही उधान आलं... मात्र, या सगळ्यावर दोघांनीही काहीच प्रतिक्रिया अद्याप दिली नव्हती... आता अखेर या वाढत्या चर्चांमुळे…