सध्या सगळीकडे एकाच अभिनेत्याची चर्चा आहे आणि तो म्हणजे 'धुरंधर' फेम अक्षय खन्ना... आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटातील त्याची रेहमान डकैत ही भूमिता जगभरात गाजली आहे... एकीकडे त्याचं या चित्रपटातील कामासाठी कौतुक होत असताना दुसरीकडे त्याने अजय देवगणच्या 'दृश्यम ३' (Drishyam 3) मधून एक्झिट घेतल्याचं समोर आलं आहे... चित्रपटाची शुटींग सुरु होण्याआधी अक्षय़ने बॅकआऊट केल्याचं…