अभिनेता गौरव मोरे यांनी अनेक छोटी-मोठे काम केली होती पण महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला.
क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची मालिकेतून प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण सोनी मराठी करत आहे.