बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेता, दिग्दर्शक, गायक, संगीतकार फरहान अख्तर (Farhan Akhtar) कोणाला माहित नाही असे शक्यच नाही. त्याने दिल चाहते है पासून ते अगदी तुफानपर्यंत प्रत्येक चित्रपटातून त्याने त्याच्या प्रभावी अभिनयाने, दिग्दर्शनाने प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली. दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारा फरहान अगदी लीलया अभिनयात आला. आज तो एक यशस्वी दिग्दर्शकासोबतच एक उत्तम अभिनेता म्हणून…