एखाद्या कलाकाराने एकाच भूमिका कितीदा साकारावी? तब्बल ६१ वेळा. हो. अभिनेता जीवन (Actor Jeevan) यांनी त्यांच्या संपूर्ण सिने कारकिर्दीत ६१ वेळा पडद्यावर नारद मुनी यांची भूमिका साकारली. हा कदाचित विक्रम असावा. १९४८ साली भक्त ध्रुव या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा हि भूमिका केली.यात भक्त ध्रुव साकारला होता शशी कपूरने (Shashi Kapoor). त्या नंतर अनेक पौराणिक सिनेमातून…