मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे आपल्या अभिनयाने अनेक मराठी मालिकांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असून, तिने आपल्या जीवनातील विविध अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. अश्विनीला अभिनयाबरोबरच समाजकार्याचा सुद्धा आवड आहे, आणि ती या क्षेत्रातही सक्रिय असते.आता, अश्विनीने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या पोस्टमध्ये तीने व्यक्त केलेले विचार…