अखेर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील प्रमुख पात्र कला (ईशा केसकर) आणि अद्वैत यांचं लग्नाचा घाट घातलेला असतानाच कलाच्या अपघातामुळे कथानकात एक नवीन वळण येणार आहे.
मनोरंजनाच्या या प्रवाहात लवकरच एक नवी मालिका सामील होणार आहे.