Skip to content Skip to sidebar Skip to footer
Actress Prajakta Mali

तब्बल ६ वर्षानंतर प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर एंट्री, ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका !

मराठी सिनेसृष्टीत सुंदर, देखणी आणि आपल्या  अदांनी सर्वांना घायाळ  करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. काही वर्षांपूर्वी मराठी मालिकांमधून काम करत प्राजक्ता घराघरात पोहचली आणि तिने तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. मालिका, चित्रपट, आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करून प्राजक्ताने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. प्राजक्ताने अल्पावधीतच मनोरंजन क्षेत्रात तीच वेगळ…

Read more