Skip to content Skip to sidebar Skip to footer
Om Raut

आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक ‘ओम राउत’ कोण आहेत?

सध्या सिनेवर्तुळात आदिपुरुष या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटातील संवाद, दृश्य आणि सिन्सवर बऱ्याच सिनेरसिकांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जातेय. या सगळ्या चर्चांच्या, नाराजीच्या केंद्रस्थानी आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राउत!

Read more

Ramanand Sagar

आदिपुरुष बघून रामानंद सागर यांच्या रामायणाची का आठवण काढली जातेय!

प्रभास आणि क्रीती सनन यांची मुख्य भूमिका असेलला अन ओम राउत यांनी दिग्दर्शित केलेला आदिपुरुष सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची सकारात्मक चर्चा होण्याऐवजी चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर टीका होतांना बघायला मिळते. मूळ रामायणाच्या पात्रांना न्याय न देता रंगवलेली भडक पात्रे, चित्रपटाचे भडक अन असंवेदनशील संवाद यामुळे हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला नाही.

Read more

Tejaswini Pandit As Surpankha

‘आदिपुरुष’ मध्ये शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल ! 

रामायणातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे शूर्पणखा, जिचे नाक लक्ष्मणाने कापले होते. आदिपुरुष या चित्रपटातसुद्धा ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आलेली आहे.

Read more

Adipurush

‘आदिपुरुषची’ होतेय वाहवा आणि टिकाही…

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरुन गेल्या वर्षी अक्षरशः महाभारत झालं. गेल्या वर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील राम, सिता आणि हनुमानाच्या लुकवरुन दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर सोशल मिडियात कमालीची टिका झाली. 

Read more

येतोय ओम राऊतचा आदिपुरुष

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत…त्याचं कारण आहे, आदिपुरुष या चित्रपटाचं पोस्टर.

Read more