तुम्ही देखील मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ पाहून रडणार्या युवक युवतींची, प्रेमी युगुलांची रिळ अथवा व्हिडिओ पाहून मनातल्या मनात म्हणत असाल, असं रडण्यासारखे या मुव्हीजमध्ये आहे तरी काय? (आजची डिजिटल पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) तेही आजच्या गतिमान, व्यवहारी व आत्मकेंद्रित युगात रडते? तेवढ्या ताकदीचा हा मुव्हीज आहे?
याला कोणी सायलेन्ट मार्केटिंग असेही म्हणतात. म्हणजेच फर्स्ट शोपासूनच…
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाने लोकांना अक्षरश: वेडं केलं आहे... यंगस्टर्स तर थिएटरमध्ये सैयारा पाहून ढसाढसा रडत आहेत... मात्र, सैयारा चित्रपट बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत नक्कीच समाविष्ट झाला आहे... १८ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या 'सैयारा' चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढून अवघ्या ६ दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊया चित्रपटाची…
सध्या सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) चित्रपटाची... अनपेक्षितपणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५ दिवसांत १०० कोटींचा पल्ला पार केला असून सलमान, शाहरुखच्या चित्रपटांनाही टक्कर दिली आहे... यंगस्टर्स तर सैयारा पाहून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत.. जाणून घेऊयात मोहित सुरी (Mohit Suri) याच्या…
समजा मुव्हीला गेला आहात आणि अचानक तुमच्या बाजूला बसलेली व्यक्ती ढसाढसा रडतेय किंवा बेशुद्धच झालीये.. असा काही किस्सा कधी तुमच्यासोबत घडला आहे का? नाही?पण सध्या बऱ्याच लोकांसोबत हे घडतंय.. निमित्त आहे 18 जुलैला मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा (Saiyaara) हा movie… यामध्ये अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आणि अनिता पद्डा लीड रोल मध्ये आहेत. हा मुव्ही…
सगळीकडे सध्या 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाची चांगलीच क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे… अहान पांडे आणि अनित पड्डा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या लव्ह स्टोरीने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे… सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिची प्रमुख भूमिका असणारा 'निकिता रॉय' (Nikita Roy) हा चित्रपट १८ जुलै रोजीच प्रदर्शित झालेल्या सैयारामुळे सपशेल आदळला असून चित्रपटाने १…
बॉलिवूडसाठी २०२५ हे वर्ष खास आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही…'स्काय फोर्स', 'छावा' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करायला सुरुवात केली आणि पुढे 'रेड २', 'हाऊसफुल्ल ५' या चित्रपटांनी हा सिलसिला पुढे सुरुच ठेवला… आता लवकरच १०० कोटी क्लबच्या यादीत नुकताच प्रदर्शित झालेला 'सैयारा' (Saiyaara movie) हा चित्रपट सामिल होणार असून केवळ ४ दिवसांतच या…