अभिनयाची यात्रा चालू असताना अनपेक्षितपणे अचानकमध्ये मोठा ब्रेक आला तर त्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे करिअर अक्षरशः चौपट होऊन जाते! एका क्षणात होत्याचे नव्हते होवून जाते. काल सलाम करणारी आज ओळख देखील देत नाही. याला नशिबाचा फेराच म्हणायचा दुसरं काय? नव्वदच्या दशकामधील एका अभिनेत्याच्या बाबत असंच घडलं होतं. खरंतर