विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर पुन्हा एकदा हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत... दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांमधून उत्कृष्ट भूमिका साकारणार अजय पुरकर आता त्यांच्याच ’अभंग तुकाराम’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत... नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र साकारणार आहेत. ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात…
‘नशीबवान’ ही नवी मालिका देखील १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अजय पूरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे.
‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक/ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. (Digpal lanjekar)
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी…
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा विडा हाती घेऊन ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना दिग्दर्शक Digpal Lanjekar यांनी मराठी चित्रपटसृष्टीत रुजवली आणि त्यानुसार एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट भेटीला आणले. आता त्यानंतर संत मुक्ताई यांचे जीवन मोठ्या पडद्यावर लवकरच लांजेकर घेऊन येणार आहेत. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’…
‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे.