Skip to content Skip to sidebar Skip to footer
mohanlal and akshay kumar

अखेर स्वप्न पुर्ण झालं; प्रियदर्शन यांच्या चित्रपटात अक्षय कुमार आणि Mohanlal दिसणार एकत्र!

दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी साऊथसह बॉलिवूडमध्येही अजरामर चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत... बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपटांचा एक वेगळाच बेंचमार्क प्रियदर्शन यांच्या चित्रपटांनी सेट केला आहे... आजवर प्रियदर्शन यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पद्मश्री मोहनलाल (Mohanlal) यांच्यासोबत चित्रपट केले आहेत... मात्र, पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपटात हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत... प्रियदर्शन यांनी स्वत: त्यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटात…

Read more

bollywood action hero akshay kumar

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी कोणते?

हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आज (९ सप्टेंबर) ५८ वर्षांचा झाला... मात्र, आजही तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि एनर्जी त्याच्यात आहे... स्वत:च्या प्रत्येक चित्रपटातला स्टंट स्वत: करणाऱ्या अक्षयने फिटनेसवर गेले अनेक वर्ष काटेकोरपणे लक्ष दिलं आहे... एका वर्षात २-३ चित्रपट करणारा अशी ओळख असणाऱ्या अक्षयचे गेल्या काही वर्षांपासून फारसे चित्रपट हवेतसे चालत नाही…

Read more

bollywood actor akshay kumar

Akshay Kumar ७०० स्टंटमॅन्ससाठी ठरला देवमाणूस!

बॉलिवूड असो, साऊथ इंडियन असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपट असो अॅक्शन सीन्स करताना बऱ्याचदा मुख्य कलाकरांऐवजी स्टंट मॅन तो सीन करत असतात… काही दिवसांपूर्वी एका तमिळ चित्रपटाचं शुटींग करताना स्टंटमॅन एसएम राजू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे… काय आहे जाणून घेऊयात……

Read more

khiladi akshay kumar | Bollywood Tadka

Akshay Kumar याने एका चित्रपटासाठी १८ वर्षांचा ‘तो’ नियम मोडला होता!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे… अक्षय त्याच्या चित्रपटातील प्रत्येक स्टंट स्वत:च करत असतो… मग हेलिकॉप्टरमधून खाली उडी मारणं असो किंवा मग दोन गाड्यांवर लटकणं असूदे सारं काही तोच करतो.. बरं अक्षय फिटनेसच्या बाबतीत फारच शिस्तप्रिय आहे… त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकलाकार फिटनेस फ्रिक अक्षयबद्दल फार गोष्टी सांगत…

Read more