बॉलिवूडचं स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी अखेर त्यांच्या नव्या घरी गृहप्रवेश केला... खरं तर बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नव्या घराची जोरदार चर्चा सुरु होती... काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीरच्या नव्या घराचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते... मात्र, मीडियावर नाराजी व्यक्त करत आलियाने खडेबोल सुनावले होते... आणि आता अधिकृतरित्या आलियाने त्यांच्या…