Skip to content Skip to sidebar Skip to footer
Alibaba Aani Chalishitale Chor Movie Review

एका चुंबनाभोवती फिरणारा खुसखुशीत चित्रपट

“आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट आपल्याला सांगायची नसताना आपण मुद्दाम त्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हाती काहीही लागत नाही.” अगदी या ओळीभोवतीच ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाची कथा फिरते. तसं बघायला गेलं तर आदित्य इंगळे दिग्दर्शित हा चित्रपट जुन्या नाटकावर बेतलेला आहे. तसं हे नाटक येऊन बरीच वर्षं उलटली पण चाळीशीतील लोकांच्या…

Read more