Skip to content Skip to sidebar Skip to footer
rajinikanth, kamal hasan and amitabh bachchan movie

तीन सुपरस्टार्स अमिताभ, रजनीकांत आणि Kamal Hasan यांचा एकमेव सिनेमा ‘गिरफ्तार’

ऐंशीच्या दशकातील तीन लोकप्रिय सुपरस्टार्सला घेऊन दिग्दर्शक प्रयागराज यांनी १९८५ साली एक चित्रपट आणला होता ‘गिरफ्तार’. यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दक्षिणेकडील दोन सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत या तिघांना एकत्र घेऊन एक मसाला इंटरटेनमेंट सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला  होता. या सिनेमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावर्षीचा तो टॉप टेन यादीतील चौथ्या क्रमांकाचा हा…

Read more

Amitabh Bacchan

‘जंजीर’ सुपरहिट झाला आणि अमिताभचे स्टार पालटले!

माणसाच्या आयुष्यातील जेंव्हा खराब काळ असतो तेंव्हा सगळ्या बाजूने संकटांचा भडिमार होत असतो. कुठलीच गोष्ट सरळ होत नाही. साध्या सुलभ गोष्टी साठी ही झगडावे लागते. कलाक्षेत्रात तर याचा प्रत्यय वारंवार येत असतो.

Read more

Amitabh

अमिताभ यांनी मुलाच्या नाही तर चक्क मुलीच्या नावावर केली वास्तू

अमिताभ बच्चनने आपला जुहू येथील दहाव्या रस्त्यावरील बंगला आपली मुलगी श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्याने त्यातून त्याचे आपल्या मुलीवरचे निस्सीम प्रेम दिसून आले आणि पिता व मुलगी या नातेसंबंधाची चर्चाही काही प्रमाणात सुरु झाली. प्रत्येक माणसासाठी आपलं घर हे आपल्या कुटुंबातीलच एक नातेवाईक असते. आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. उभ्या वा बैठ्या चाळीपासून बंगल्यापर्यंत हीच…

Read more

Amitabh

अमिताभ बच्चन यांचा बंगाली सिनेमा ‘अनुसंधान’ पाहिलात का?

ऐंशीच्या दशकातील ही तशी खूप छोटीशी घटना फारशी मीडियामध्ये चर्चिल्या देखील न गेलेली. पण हा चित्रपट बंगालमधील एक cult क्लासिक सिनेमा बनला आणि आज देखील बंगालमधील सुपरहिट सिनेमांमध्ये याचे नाव घेतले जाते. अमिताभने अलीकडे आपल्या ब्लॉगमध्ये या सिनेमाला ४२ वर्ष झाली म्हणून त्याबद्दल लिहिले होते. तेव्हा पुन्हा या सिनेमाची चर्चा सुरु झाली. आपल्या मराठी प्रेक्षकांना…

Read more