अहो, याचा त्याचा नाही, चक्क शहेनशाह, सुप्रिमो अमिताभ बच्चनचा मुलगा हेच केवढे तरी वजनदार. याचा दबाव खुद्द अभिषेकवरही असावा आणि आपल्या अपेक्षा वाढलेल्या…. अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेला पहिला चित्रपट जे.पी.दत्ता दिग्दर्शित 'रिफ्यूजी' (२०००)च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. बेबो अर्थात करिना कपूरचाही (Kareena Kaporr) हा पहिलाच चित्रपट. म्हणजेच तिच्याही कारकिर्दीची…
हाऊसफुल्ल ५ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी कालिधर लापता चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. कॉमेडी भूमिका जरी अभिषेक बऱ्यापैकी साकारत असला तरी दसवी, पाँ किंवा कालिधर लापता अशा चित्रपटांमध्ये त्याला त्याचं अभिनय कौशल्य खऱ्याअर्थाने प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येतं… नुकताच अभिषेक बच्चन याच्या 'कालिधर लापता' (Kaalidhar Laapata) चित्रपटाचा ट्रेलर…
मराठीसह बॉलिवूडही गाजवणारे अष्टपैलु अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम चर्चेत असतात. बालकलाकार म्हणून केलेली चित्रपटातील सुरुवात आज ५५ वर्ष उलटून गेली तरी अजून सुरुच आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे सचिन पिळगांवकर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या अगदी घरातील सदस्यच आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी अमिताभ…
बॉलिवूड इंडस्ट्री जगभरात एका नावामुळे विशेष ओळखली जाते ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). खरं तर पहिला चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या अमिताभ यांना आता दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपड करतान दिसतात. वय वर्ष ८२ असूनही बिग बी आजही लिड रोल करताना दिसतात. आता जरा का तुम्हाला असं सांगितलं की आताच्या नावाजलेल्या एका…
आपण अगदी कोणत्याही कलाकाराची कुंडली मांडली, बदलती नक्षत्रे पाहिली तरी त्यात त्याचे घोषणेवरच बंद पडलेले चित्रपट म्हणा, मुहूर्तावर म्हणा अथवा काही रिळांच्या शूटिंगनंतर बंद पडलेले (पिक्चरच्या भाषेत डब्यात गेलेले) चित्रपट असतातच, तो इतिहास, त्याचा फ्लॅशबॅक भन्नाट. त्याला आमिर खान अपवाद कसा असेल ? त्याचेही दहा बारा चित्रपट असेच कुठल्या ना कुठल्या स्टाॅपवर कायमचेच थांबलेत. त्यातले…
एक सुपरहिट पिक्चर फाॅर्मुला सेट करते हे हिंदी चित्रपटाचे वैशिष्ट्य. ते करताना त्यातच काही वेगळे करता येईल का असा व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रयत्न नको का व्हायला?
संजय गुप्ता (Sanjay Gupta) दिग्दर्शित "खौफ" (khauff) (मुंबईत रिलीज २ मार्च २०००) च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना हा प्रश्न पडतोय बघा. संजय दत्तच्या बेफिकीर इमेजला साजेसे हे नाव.…
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची अँग्री यंग मॅन ही इमेज जंजीर (१९७३) च्या यशानंतर तयार झाली. त्यांच्या या इमेजचा फायदा प्रत्येक दिग्दर्शक आणि प्रत्येक निर्माता घेऊ पाहत होता.
कधी कधी कन्फ्युजनमधून चांगल्या गोष्टी घडून जातात. एकदा एका संगीतकाराने दोन गीतकारांना अनावधानाने एकच ट्यून देऊन गाणे लिहायला सांगितले.
काही काही भूमिकांवर कलावंत आपलं नाव कोरून जातो आज आपण त्या भूमिकेत दुसऱ्या कुठल्या कालावंताचा असा विचारच करू शकत नाही. अशीच एक आयकॉनिक भूमिका अभिनेता डॅनीला (danny denzongpa) मिळाली होती बी आर चोप्रा यांच्या धुंद (Dhund) या चित्रपटात.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) च्या यशोगाथेत तसेच काही वेळेस घडलयं. नरेश मल्होत्रा, बिट्टू आनंद व टीनू आनंद निर्मित व टीनू आनंद दिग्दर्शित “शहेनशाह” (Shahenshah) (मुंबईत प्रदर्शित १२ फेब्रुवारी १९८८) च्या वेळेस तसेच घडले. याची सुरुवात अमिताभने राजकारणात प्रवेश केल्यावर झाली. १९८४ च्या अगदी अखेरीस अमिताभने सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला आणि इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला.…