Skip to content Skip to sidebar Skip to footer
the great gambler movie

The Great Gambler : अमिताभ बच्चनचा चांगला पण अंडर रेटेड सिनेमा!

दिग्दर्शक शक्ती सामंत हिंदी सिनेमातील ब्लॉकबस्टर हिट सिनेमाचे बादशाह! सुरुवातीला शम्मी कपूर सोबत त्यांनी साठच्या दशकामध्ये चायना टाऊन, काश्मीर की कली, एन इव्हिनिंग इन पॅरिस असे सुपर डुपर सिनेमे डीलर.  त्यानंतर राजेश खन्नाला घेऊन त्यांनी सत्तरच्या दशकात 'आराधना', 'कटी पतंग', 'अमरप्रेम', 'मेहबूबा', 'अनुरोध' हे सिनेमे दिले. त्यानंतर मात्र त्यांनी काळाची पावलं ओळखत अमिताभ बच्चन यांच्यासोबत…

Read more