मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे… अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या आईचं निधन झाल्याची बातमी जाती असतानाच आता आणखी एका अभिनेत्याच्या आईचं निधन झालं आहे… अभिनेता प्रसाद जवादे याच्या आईचं निधन झाल्याची बातमी समोर येत असून वयाच्या ६५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली… बऱ्यच वर्षांपासून प्रसादची आई कर्करोगाशी झुंज देत होती आणि अखेर ती अपयशी…