Skip to content Skip to sidebar Skip to footer
Actor Akshar Kothari

Parinati Movie: छोटा पडदा गाजवल्यानंतर आता Akshar Kothari झळकणार ‘परिणती’ सिनेमात!

छोट्या पडद्यावर आपली छाप पाडल्यानंतर अक्षर आता ‘परिणती’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतो आहे.

Read more

Parinati Marathi Movie Trailer

Parinati Marathi Movie Trailer: दोन सशक्त स्त्रियांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या परिणती सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

भेटीपासून सुरू झालेली एक खास मैत्री, संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध ही या कथेमागची मध्यवर्ती भावना आहे.

Read more

Sonali Kulkarni and Amruta Subhash Together

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

चित्रपटाच्या पोस्टरची मांडणीच अतिशय बोलकी आहे. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या पोस्टरमध्ये या दोन अभिनेत्री दाखवण्यात आल्या आहेत.

Read more

amruta subhash and anita date

Jarann : अमृता-अनिताच्या चित्रपटाने २४ दिवसांत केला रेकॉर्ड; कमावले ‘इतके’ कोटी!

मराठी चित्रपट सध्या हिंदी चित्रपटांना पुन्हा एकदा काँटे की टक्कर देताना दिसत आहेत… गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांना आवडतील आणि भावतील असे वेगवेगळ्या आशयांचे आणि विषयांचे चित्रपट रिलीज होत असल्याकारणाने प्रेक्षकांनाही चित्रपट पाहण्यासाठी ऑप्शन्स उपलब्ध आहेत… अशातच 'जारण' (Jarann Movie) सारखा हॉरर-थ्रिलर चित्रपट सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतोय… ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने…

Read more

Actress anita date-kelkar

Anita Date : “रस्त्यात चालणारी ती एक बाई आणि चकवा…”

मालिकाविश्व गाजवणारी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारत आहे. 'तुंबाड' (Tumbaad Movie) चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांकडून नावाजली जाते. आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षवेधी आहे. अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनिता यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जारण चित्रपटाची कथा काळी जादू आणि कर्मकांडावर आधारित आहे. नुकत्याच एका…

Read more

Chidiya Hindi Movie Trailer | Latest Marathi Movies

Chidiya Hindi Movie Trailer: जगभर गौरवलेला “चिडिया” या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च !

विनय पाठक अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा ,स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read more

chidiya movie

Chidiya : आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ चित्रपटगृहात झळकण्यास सज्ज

आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या आगामी 'चिडिया' या हिंदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. मेहरान अमरोही लिखित आणि दिग्दर्शित, 'चिडिया' ही एक आठवण आहे. (Chidiya Movie) मुंबईतील चाळीच्या घरात राहणाऱ्या शानू…

Read more

Actress Amruta Subhash In Jaran

Jaran Marathi Movie: ‘जारण’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार अभिनेत्री अमृता सुभाष… 

या चित्रपटात चौकटीबाहेर जाऊन आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाष महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Read more

Neena kulkarni

Neena Kulkarni : ‘असेन मी… नसेन मी’ नाटकाच्या प्रयोगावेळी काय घडलं?

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना कुळकर्णी (Neena Kulkarni) सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्वाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक नीना कुळकर्णी जमिनीवर पडल्या आणि सगळ्यांच्या काळजाचा टोकाच चुकला. पण तब्येत ठिक नसतानाही त्यांनी नाटकाचा प्रयोग पुर्ण सादर केल्याची माहिती संदेश कुळकर्णी…

Read more

Madhugandha Kulkarni

Madhugandha Kulkarni : दिग्दर्शिका मधुगंधा कुलकर्णीने केले अमृता सुभाषच्या नाटकाचे कौतुक

प्रत्येक दिग्गज कलाकारांचे नाटक हे पाहिले प्रेम असते. जेव्हा जेव्हा कलाकारांना वेळ मिळतो तेव्हा प्रत्येक कलाकार आवर्जून नाटक बघतात. आज जर आपण पाहिले तर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाच्याच निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकरांना आपण प्रत्यक्षात अभिनय करताना पाहू शकतो. नाटकांवरील प्रेक्षकांचे प्रेम आजही कायम आहे. त्यामुळेच कदाचित कलाकरांना देखील…

Read more