सध्याच्या सोशल मीडिया च्या जमाने मध्ये instagram वर रील पोस्ट करणे हा इथला तरुणाईचा अत्यंत आवडीचा छंद झाला आहे. हे काही कलाकारांचे प्रोफेशन देखील झाले आहे. यात एक होतं की जुनी दुर्मिळ गाणी आणि त्यावर बनलेल्या रिल्स रसिकांना नव्या स्वरूपात नव्या अंदाजात आणि नवीन पिढीकडून पाहायला मिळतात. कितीतरी विस्मृतीत गेलेली गाणी या निमित्ताने पुन्हा रसिकांच्या…