Skip to content Skip to sidebar Skip to footer
Mystery Movie

रहस्यरंजकतेचे ‘अनहोनी’

सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांच्या एकूणच यशाची वेगळीच स्टोरी आहे. एकाच वेळेस पौराणिक चित्रपट (जय संतोषी मा) आणि समांतर चित्रपट (निशांत) असे दोन टोकाचे चित्रपट यशस्वी ठरत होते. यासह अनेक प्रकार होतेच. बहुस्तरीय हा शब्द बरोबर ठरावा आणि त्यात एक होता, सस्पेन्स चित्रपट.

Read more