आता ‘दामिनी’ मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली असून, तशाच उत्साहाने तिचा सिक्वेल, ‘दामिनी 2.O’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी चित्रपटांसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत... विशेष म्हणजे प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद या नव्या कलाकृतींना मिळत असून हिंदी कलाकार देखील मराठी नाटकांचं कौतुक करत आहेत... काही दिवसांपूर्वीच ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाचं कौतुक अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी केलं होतं.. आणि आता अभिनेत्री तब्बू हिने देखील मराठी नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावत कलाकारांच्या…
मयेकर दिग्दर्शित ‘आले रे पोश्टर बॉईज २’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी टॅगलाईन असणाऱ्या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच करण्यात आले.
अनिकेतची शाळा होती सेंट फ्रान्सिस हायस्कूल, बोरिवली. ही पूर्णपणे मुलांची शाळा होती. शाळेत असताना एका एकांकिकेमध्ये अनिकेतने चक्क मुलीची भूमिका केली होती. याचं कारण होतं त्याचा गोड चेहरा. त्याच्या गोड चेहऱ्यामध्ये शाळेतील गॅदरिंगमध्येही त्याला अनेकदा मुलीची भूमिका दिली जायची आणि तो ती आनंदाने करायचाही!