बिग बॉस ओटीटी 3 मधून एका महिन्यात 5 स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले, या आठवड्यात घरातून बेघर झालेला स्पर्धक बनले आहे, पत्रकार दीपक चौरसिया.
उरलेल्या स्पर्धकांचा खेळ आणखी एंनटेरटेनिंग होण्यासाठी बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली आहे.
बिग बॉस ओटीटी ३ ची सध्या बरीच चर्चा आहे. दरम्यान, अभिनेता जावेद जाफरीला बिग बॉस ओटीटी 3 साठी अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त आहे.
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये अनिल कपूरबद्दल चाहते प्रचंड उत्सुक असताना चॅनलमध्ये येणाऱ्या स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी ही ते खूप उत्सुक आहेत.