मराठी किंवा हिंदी कुठल्याही भाषेतला आपला आवडता चित्रपट जर का पाहायला असेल तर आदी तो केबल टीव्हीवर कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहावी लागत होती... कालांतराने प्रेक्षकाची ही समस्या ओटीटीने दुर केली... आता प्रेक्षकांना कोणताही चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहायला मिळतो... थिएटर गाजवल्यानंतर काही दिवसांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो... सध्या बरेच हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिकवेळा पाहिले…
‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळवणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडपण गाजवतेय. एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रश्मिकाच्या तीन चित्रपटांनी लागोपाठ ५०० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार करत नवा इतिहास रचला. सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रश्मिका ही केवळ एकच अभिनेत्री आहे जिच्या नावावर ५०० कोटी कमावणाऱ्या तीन चित्रपटांची नोंद आहे. लवकरच रश्मिका सलमानसोबत…
पुष्पा, ॲनिमल, पुष्पा २, छावा… पहिल्याच खेळापासून हाऊसफुल्ल गर्दी. भलेही या चित्रपटाच्या (Bollywood movies) गुणवत्तेबाबत (विशेषत: पुष्पा २) काही उलटसुलट मते असतीलही, तिकीट काढून पाहिलेल्या चित्रपटावर “आपले मत” मांडण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहेच आहे.
आपलं कुटुंब किंवा पालकांची काळजी घेणं हे भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. फॅमिली व्हॅल्यूज थोड्या लाऊड पद्धतीने मांडणारा एक चित्रप२०२३ मध्ये आला आणि त्याने बॉलिवूडचं नशीबचं पालटलं. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटातील रक्तरंजितपणा आजवर कुठल्याच हिंदी चित्रपटात इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवला गेला नव्हता. शिवाय अलीकडे नायकापेक्षा खलनायकचं जास्त भाव खाऊन जातात याचंही उत्तम उदाहरण…