. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar) एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
चित्रपटातील गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून गाण्याने प्रेक्षकांच्या मनात शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे.