बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याची पोस्ट २७ जानेवारी २०२६ रोजी त्याच्या सोशल मिडियावरुन केली होती. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असून त्याने वयाच्या ३८व्या वर्षी करिअरच्या शिखरावर असताना असा तडकाफडकी निर्णय का घेतला? याचं आता उत्तर स्वत: अरिजीतनेच दिलं आहे. (Arijit Singh)
नुकतंच, अरिजीतने सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle…
हार्ट ब्रेक झालं असेल तर अरिजीत सिंगची (Arijit Singh) गाणी ऐकणं हे समीकरण ठरलेलं आहे. पण आता भविष्यात त्याची गाणी त्याच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार नाही आहेत. हो अगदी बरोबर वाचलंत. अरिजीत सिंगने गायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा सोशल मिडियावर केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकी त्याने काय पोस्ट केली आहे जाणून घेऊयात...…