Skip to content Skip to sidebar Skip to footer

थांबणं Arijit Singh याचं….

वीस एकवीस वर्षांची कारकीर्द आणि वय वर्षे अडतीस. इतकेच नव्हे तर, आजही लोकप्रिय आहे, फाॅर्मात आहे, फॉलोअर्स आहेत, मागणीही आहे आणि तरीही अरिजीत सिंगने आपण आता थांबत आहोत असे एक पोस्ट करत सोशल मीडियातून सांगावं हे वेगळे निश्चित आहे.‌ आजच्या ग्लोबल युगातील ती एक गरज आहे का?‌ त्याच्यापासून सांस्कृतिक क्षेत्रातील काहींनी प्रेरणा घ्यावी का की…

Read more

“फक्त एकच कारण नाही, त्याचे अनेक पैलू आहेत”; Arijit Singh ने सांगितलं निवृत्ती घेण्याचं खरं कारण!

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याची पोस्ट २७ जानेवारी २०२६ रोजी त्याच्या सोशल मिडियावरुन केली होती. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असून त्याने वयाच्या ३८व्या वर्षी करिअरच्या शिखरावर असताना असा तडकाफडकी निर्णय का घेतला? याचं आता उत्तर स्वत: अरिजीतनेच दिलं आहे. (Arijit Singh) नुकतंच, अरिजीतने सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle…

Read more

“अच्छा चलता हुं दुवाओं में याद रखना”; Arijit Singhने जाहिर केली पार्श्वगायनातून निवृत्ती

हार्ट ब्रेक झालं असेल तर अरिजीत सिंगची (Arijit Singh) गाणी ऐकणं हे समीकरण ठरलेलं आहे. पण आता भविष्यात त्याची गाणी त्याच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार नाही आहेत. हो अगदी बरोबर वाचलंत. अरिजीत सिंगने गायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा सोशल मिडियावर केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकी त्याने काय पोस्ट केली आहे जाणून घेऊयात...…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%