गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडूलकर याचं ५ मार्च २०२६ रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न झालं. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती आणि अखेर त्यांच्या नवव्या प्रवासाची सुरुवात झालीच. सोशल मिडियावर अर्जून आणि सानियाच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले असून त्यांना आशिर्वाद देण्यासाठी क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली…