Skip to content Skip to sidebar Skip to footer

MS Dhoni To Amitabh Bachchan : अर्जून सचिन तेंडूलकरच्या लग्नाला पाहुण्यांची खास हजेरी

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडूलकर याचं ५ मार्च २०२६ रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न झालं. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती आणि अखेर त्यांच्या नवव्या प्रवासाची सुरुवात झालीच. सोशल मिडियावर अर्जून आणि सानियाच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले असून त्यांना आशिर्वाद देण्यासाठी क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली…

Read more

सचिन तेंडूलकरची सून Saaniya Chandhok आहे Business Women!

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सासरेबुवा झाले. हो विश्वास नसेल बसत तरी ते खरं आहे. ५ मार्च २०२६ ला अर्जून तेंडूलकर (Arjun Tendulkar) आणि सानिया चंडोक (Saiya Chandhok) यांचं लग्न झालं. कोट्यावधी लोकांची मनं जिंकणारा सचिन कोट्यावधींचा मालकही आहे बरं का. पण तुम्हाला माहित आहे का त्याची सूनही कोट्यावर्धींची मालकीण आहे. चला तर जाणून घेऊयात सानिया…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%