उरलेल्या स्पर्धकांचा खेळ आणखी एंनटेरटेनिंग होण्यासाठी बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली आहे.
पायल मलिक ‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर पडल्यापासून अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांच्या नात्याची सतत चर्चा आहे.
आता शोमध्ये ‘वडापाव गर्ल’ उर्फ चंद्रिका आणि शिवानी कुमारी यांच्यात नवा वाद पाहायला मिळत आहे, ज्यानंतर प्रेक्षक शिवानीला खूप ट्रोल करत आहेत.
बिग बॉसच्या घरात शाब्दिक वादानंतर शारीरिक हल्ला झाला आहे. बिग बॉस 3 चा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेच्या काना खाली मारली आहे.