मराठी चित्रपटसृष्टीकडे लोकांचा दृष्टीकोन अधिक डोळसपणे पाहण्याचं कारण म्हणजे २००४ साली आलेला 'श्वास' (Shwas Movie) चित्रपट... आजोबा-आणि नातवाची एक ह्रदयस्पर्शी कथा मांडणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार तर पटकावलाच; शिवाय प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्काराचं नामांकन (Best Foreign Language Film category) मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला... खरं तर हा चित्रपट उत्कृष्ट लेखन, उत्तम दिग्दर्शन यासाठी ओळखला…
कुठलाही चित्रपट किंवा मालिका त्यांच्या कथानकासोबत टायटल सॉंग्समुळे अधिक लक्षात राहतात. विशेषत: मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांनी एक काळ गाजवला आहे. ‘आभाळमाया’ (Aabhalmaya serial), ‘असंभव’, ‘तुजविन सख्या रे’ अशा अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही तोंडपाठ आहेत. यापैकीच एक आयकॉनिक टायटल म्हणजे ‘वादळवाट’ (Vadalvaat)... अशोक पत्की (Ashok Patki) यांनी आजवर अजरामर गीतं दिली. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत…
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.