आज १३ ऑक्टोबर. किशोरकुमार यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढाव. अष्टपैलू गायक आणि हरफन मौला कलावंत किशोर कुमार यांचा सिनेमाच्या दुनियेत प्रवेश भलेही चाळीसच्या दशकाच्या शेवटी झाला असला तरी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता १९६९ सालच्या ‘आराधना’ नंतर मिळाली. त्यानंतर मात्र प्रत्येक संगीतकार, प्रत्येक अभिनेता किशोर कुमारच्या प्लेबॅकसाठी धडपडत होता. सत्तर आणि ऐंशीचे दशक पूर्णत: किशोरचे…