Skip to content Skip to sidebar Skip to footer
nivedita saraf and bjp | Latest Marathi Webseries

 “मी कट्टर भाजप समर्थक”; Nivedita Saraf यांचं बिहार निवडणूकीच्या निकालानंतरच विधान चर्चेत!

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना काही दिवसांपूर्वी गंधार गौरव पुरस्कार जाहिर झाला होता... १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी भाजप पक्षाला पाठिंबा देत मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं म्हटलं... दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी देखील भाजप पक्ष…

Read more

nivedita ashok saraf

Nivedita Saraf यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील चतुरस्त्र ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे... विशेष म्हणजे पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता यांना हा पुरस्कार १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदान केला जाणार आहे... ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली असून निवेदिता सराफ यांनीही सोशल मिडियावर ही आनंदाची बातमी…

Read more

meenakshi sheshadri

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते मनोज कुमार यांनी सुरुवातीला साठच्या दशकात म्युझिकल रोमँटिक चित्रपटातून  भूमिका करून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. साठच्या दशकाच्या मध्यापासून मात्र त्यांनी देशभक्तीपर चित्रपट निर्माण करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.  सत्तरच्या दशकात तर त्यांच्या चित्रपटांनी चांगले यश मिळवले होते. खरंतर साठच्या दशकातील कलावंतांना सत्तरच्या दशकामध्ये फारसी लोकप्रियता राहिली नव्हती पण मनोज…

Read more

padmashri ashok saraf

पद्मश्री Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जाहिर झाला ‘हा’ पुरस्कार!

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोल्हापूर शाखेतर्फे देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे… आजवर विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे... मिळालेल्या माहितीनुसार अशोक सराफ यांना हा पुरस्कार ४…

Read more

ashi hi banawa banawi movie

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील शंतनूचं निधन कसं झालं?

१९८८ साली रिलीज झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे... चित्रपटातील प्रत्येक दृष्य, डायलॉग्स आणि कलाकारांच्या भूमिका मनात घर करुन बसल्या आहेत... सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे...'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banva Banvi) या एव्हरग्रीन चित्रपटात…

Read more

ankush chaudhari

Punha Ekda Saade Maade Teen : कुरळे ब्रदर्सची धमाल परत रंगणार!

अंकुश चौधरी दिग्दर्शित साडे माडे तीन चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...  कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच  रिलीज झालेल्या नवीन…

Read more

ashi hi banawa banawi

Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका आहे तरी कुठे?

मराठी चित्रपटसृष्टीतला बेस्ट विनोदी चित्रपट असं कुणी विचारलं की आपसुकच अशी ही बनवाबनवी हेच नाव येतं... आजही ३० वर्ष उलटून गेली तरी प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात... चित्रपटातील प्रत्येक संवाद हा आयकॉनिक आहे... अलीकडच्या काळात त्याचे मीम्सही फार व्हायरल झाले... १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिक-प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंच, पण त्यासोबतच महाराष्ट्राला खळखळून…

Read more

ashok saraf and shah rukh khan

Ashok Saraf : “ ‘त्या’ सीनसाठी मी शाहरुखला सल्ला दिला आणि….”

इंडस्ट्रीतले काही कलाकार असे असतात ज्यांची खरं तर वेगळी ओळख करुन द्यायची गरजच नसते… असे दोन कलाकार म्हणजे पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan)… या दोन्ही कलाकारांनी जवळपास ५-६ चित्रपटांमध्ये एकत्र काम आजवर केलं आहे… त्यामुळे त्याच्या प्रत्येक सहकलाकारांनी त्याच्या स्वभावाचं कौतुक वारंवार केलेलं आपण वाचलं, ऐकलं आहे……

Read more

yere yere paisa 3 movie

Siddharth Jadhav : “मला मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय!”

मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत... 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' या अशा बऱ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळताना दिसत आहे... शिवाय, मेकर्स विविध विषयांवर आधारित नवे चित्रपट आणि जन्या गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्सही आणत आहेत... सध्या संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' (Yere Yere Paisa 3) हा चित्रपट थिएटर गाजवत असून प्रेक्षक…

Read more

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar

‘सचिन सोबत माझी कधीच मैत्री नव्हती’ Ashok Saraf सराफ यांनी स्वतःच Sachin Pilgaonkar यांच्याबरोबरच्या नात्यावर केलं भाष्य !

लीकडेच अशोक सराफ दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकर यांच्यावर एक गंमतीदार आणि थोडंसं धक्कादायक विधान केलं आहे.

Read more