Skip to content Skip to sidebar Skip to footer
bollywood songs

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं Iconic गाणं!

'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले' हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर 'लगान' (Lagaan) चित्रपटातील हे सुंदर आणि iconic गाण्याचं चित्र उभं राहिलंच ना... पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे गावकरी चिंतेत असूनही श्रीकृष्णाला साद घालत आहेत... जितकं अप्रतिम हे गाणं आहे तितकीच सुंदर आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांची केमिस्ट्रीसुद्धा होती. पण हे गाणं नेमकं…

Read more

bharat jadhav

Bharat Jadhav : ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचा जगभरात डंका!

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या' रेड २' सोबत 'गुलकंद' आणि 'आता थांबायचं नाय' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.…

Read more

aishwerya rai bachchan

Bollywood Movie : ४३ कोटींचं चित्रपटाचं बजेट पण अभिनेत्रीने परिधान केलेले २०० किलोंचे दागिने

चित्रपट अव्वल दर्जाचा करण्यासाठी बजेट तगडं असावं लागतं… केवळ सेट नाही तर कलाकारांचे कपडे, दागिने यांच्यावरही अमाप पैसा खर्च करावा लागतो. त्यातच जर का 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला' यासारखे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे भव्य चित्रपट असतील तर प्रेक्षकांना Larger Than Life अनुभव मिळतोच. मात्र, बॉलिवूडमध्ये एकेकाळी असा एक चित्रपट आला होता ज्याचं…

Read more

April May 99 Marathi Movie

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे ९९’ सिनेमात…

. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar) एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Read more

aata thambayach naay

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे बोर्ड

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात इतकं खोलवर घर केलं आहे की, पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात लोकांचा प्रतिसाद अक्षरशः उस्फुर्त ठरला . तिकीटांची मागणी दुपटीने वाढली आणि महाराष्ट्रभर थिएटरमध्ये आता सलग हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचं वादळ उठलंय, वणवा पेटलाय आणि तो वणवा फक्त पडद्यावर नाही, तर प्रेक्षकांच्या भावना, अभिमान आणि अंतर्मनात…

Read more