‘सुंदर मी होणार’मध्ये जोशी एक फॅमिली डॉक्टर साकारत आहेत, जो एका संस्थानिक घराण्याच्या मुलांना लहानपणापासून वाढवतो.
पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाची जादू कायम असून सलमान खानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटालाही ‘छावा’ने मागे टाकलं आहे. परंतु, सनी देओलच्या ‘जाट’ (Jaat) चित्रपटानंतर छावाची कमाई कमी झाली असून अशात आता एका मराठी अभिनेत्याने चक्क 'छावा' चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे. काय म्हणाला हा अभिनेता…