कितीही बॉलिवूड, टॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले तरी हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ काही औरच असते... त्यातच जर का चित्रपट जेम्स कॅमरॉन (James Cameron) यांचा असेल तर एक वेगळंच सिनेमॅटिग जग प्रेक्षकांना पाहायला मिळतं... असंच एक आगळ-वेगळं जग जेम्स यांनी ‘अवतार’ (Avatar) या त्यांच्या फ्रेंचायझीमध्ये दाखवलं आहे... ‘अवतार’ आणि ‘अवतार २’ या चित्रपटांच्या यशानंतर आता लवकरच ‘अवतार ३’…
Govinda विरारच्या मुलाने अभिनय आणि आपल्या नृत्याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपासून तर तो त्याच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेम्स कॅमरॉन यांच्या Avatar चित्रपटाचं नाव गोविंदा यांनी सूचवल्याचं त्यांनी म्हटलं असून मुख्य भूमिका देखील ऑफर केल्याचं म्हटलं…
अवतार या सिनेमाचा पहिला भाग २००९ साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी या सिनेमाचा दूसरा भाग अवतार: द वे ऑफ वॉटर डिसेंबर २०२२ मध्ये रिलीज करण्यात आला होता.
अवतार-द वे ऑफ वॉटर मध्ये नवीन मोशन कॅप्चर चित्रीकरण तंत्रांचा वापर केला आहे. हा चित्रपट 3D असून निवडक चित्रपटगृहांमध्ये 4D मध्येही बघता येणार आहे.