शाहरुख खानच्या जबरदस्त चाहत्याचा एक चित्रपट ‘फॅन’ तुम्ही पाहिलाच असेल. असे प्रत्येक जनरेशनमध्ये कलावंतांचे फॅन असतात. अभिनेता भारत भूषण (Bharat Bhushan) या अभिनेत्याचा देखील एक जबरा फॅन होता.
आज तमाम भारतीयांची नजर ऑस्कर (Oscar) नामांकन यादीवर राहणार आहे. ऑस्कर 2023 च्या नामांकन यादीत स्थान मिळवलेल्या चित्रपटांची नावे जाहीर झाली आहेत. त्यात ‘एसएस राजामौली’ यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटासह अन्यही चित्रपटांचा समावेश आहे. आता या यादीतून नेमकं कोणाकडे ऑस्करची (Oscar) मानाची बाहुली जाणार आहे, त्याचा फैसला काही तासातच होणार आहे.
2023 ची सुरुवातच एस एस राजामौली यांच्यासाठी आनंदाची बहार घेऊन आली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांची प्रमुख भूमिका असलेल्या आरआरआरनं बॉक्स ऑफीसवर आपला डंका वाजवला. देशातच काय पण परदेशातही आरआरआरचा मोठा फॅन क्लब तयार झाला. या आरआरआरच्या नाटू नाटू गाण्यानं सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी असलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
जिच्या नावातच सूर सामावले आहेत अशी गायिका म्हणजेच सावनी रवींद्र. नुकताच सावनीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यानिमत्ताने तिच्यासोबत मारलेल्या गप्पा…
पद्म /पदमश्री पुरस्कार असोत की अर्थसंकल्प, चित्रपट सृष्टीला डावलले गेलंय असं वाटतंय का?
विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील पहिला पुरस्कार
सोनाली कुलकर्णी यांना तब्बल १२ वर्षांनी पुरस्कार मिळाला. हिरकणीसाठी. झी गौरव पुरस्कार. चांगलं आहे. पण मुद्दा असा की सोनालीला इतकी वर्षं का लागली?